नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईला बदली - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 26, 2020

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईला बदली

 


नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. 


मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूर महानगर पालिकेचा कार्यभार सांभाळतील, असे अपर सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढून सदरील माहिती दिली आहे.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->